placeholder image to represent content

दि. मिरज एज्युकेशन सोसायटी, मिरज. (मराठी/वर्णांची उच्चारस्थाने).)

Quiz by Sanjay Dhamangaonkar

Our brand new solo games combine with your quiz, on the same screen

Correct quiz answers unlock more play!

New Quizalize solo game modes
5 questions
Show answers
  • Q1
    'व' या वर्णाचे उच्चारानुसार असलेले नांव खालीलपैकी कोणते ?
    दन्तोष्ठ्य
    कंठौष्ठ्य
    मूर्धन्य
    औष्ठ्य
    30s
  • Q2
    खालीलपैकी 'कंठ्य वर्ण' कोणता ?
    ञ्
    छ्
    ङ्
    र्
    30s
  • Q3
    खालीलपैकी कोणत्या अनुनासिकाचे उच्चारानुसार नाव मूर्धन्य आहे ?
    ञ्
    ड़्
    30s
  • Q4
    खालीलपैकी कोणते ' मृदू व्यंजन ' दंत्य आहे ?
    त्
    म्
    द्
    थ्
    30s
  • Q5
    ' ऋ ' हा स्वर खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे ?
    तालव्य.
    कंठ्य.
    औष्ठ्य.
    मूर्धन्य.
    30s

Teachers give this quiz to your class