
शाळा
Quiz by Ashwini Deshmukh
Feel free to use or edit a copy
includes Teacher and Student dashboards
Measure skillsfrom any curriculum
Tag the questions with any skills you have. Your dashboard will track each student's mastery of each skill.
- edit the questions
- save a copy for later
- start a class game
- automatically assign follow-up activities based on students’ scores
- assign as homework
- share a link with colleagues
- print as a bubble sheet
- Q1
शाळेसमोर बांधलेली पितळी घंटा कोणत्या वस्तूने ठोकळण्यात आली होती?
लाकडी ठोकळ्याने
दगडाने
लाथ मारून
30s - Q2
दुपार झाली तेव्हा लहानगा दिनू कोणाशी खेळत होता
वाघ
मांजर
कुत्रा
30s - Q3
दिनूच्या आईने दिनूला काय सांगितले?
खेळायला जा!"
"घरात जा!"
"शाळेला जा!"
30s - Q4
दिनूला किती वेळा ओरडावे लागले?
दोनदा
तीन-चार वेळा
एकदा
30s - Q5
आईने मुलाच्या हातात काय दिले?
खेळणी
पुस्तक आणि पेनसिल
चॉकलेट
30s - Q6
आईने दिनूला काय करण्यास सांगितले?
जेवायला
अभ्यास करायला
हात धुवायला
30s - Q7
दिनूचा हात कशाने भरलेला होता?
पाण्याने
चिखलाने
फळांनी
30s - Q8
दिनूला त्याची टोपी कुठे मिळाली?
चड्डीत
आईच्या हातात
बागेत
30s - Q9
दिनूने शाळेत काय फुंकली?
दोन बोटे
बासरी
30s - Q10
दिनू कोणाच्या जवळ गेला?
हमजाच्या
मित्राच्या
30s - Q11
दिनूने हमजाला काय विचारले ?
तू गणित सोडवलेस?"
"तू खेळायला येणार का?"
30s - Q12
हमजाने दिनूला काय सांगितले ?
माझे गणित शिकलो नाही."
माझे गणित सोडवले नाहीत."
30s - Q13
लहानगा अबास काय वाजू लागला ?
पाटी
ड्रम
ढोल
30s - Q14
काटेवानात कोणाची अंडी काढायला गेली ?
कावळाची
व्हल्याची
30s - Q15
कोट्यात बसलेली खारीचे किती पिल्ले घाबरली ?
तीन
पाच
सात
30s