placeholder image to represent content

III Marathi Second Terminal Assessment(21/04/2021)

Quiz by Reena Salvi

Our brand new solo games combine with your quiz, on the same screen

Correct quiz answers unlock more play!

New Quizalize solo game modes
10 questions
Show answers
  • Q1
    १ .रोज मी आणि विजय ---- फिरायला जातो .
    जंगलात
    बाजारात
    घरी
    गावात
    45s
  • Q2
    2 . मंदिर शब्दाचा समानार्थी शब्द
    किनारा
    घर
    तट
    देऊळ
    45s
  • Q3
    ३ . ' स्पर्धा ' शब्दाचा इंग्रजी शब्द
    complaint
    enjoy
    competition
    beating
    45s
  • Q4
    ४ . ' डोळा 'चे अनेकवचन आहे ?
    कडा
    काठ्या
    डोळे
    विटा
    45s
  • Q5
    ५ .' Naughty ' शब्दाचा मराठी अर्थ आहे?
    खोक
    डोके
    खट्याळ
    खेचणे
    45s
  • Q6
    ६ . गाय कोठे चरत होती?
    शेतात
    गावात
    रानात
    जंगलात
    45s
  • Q7
    ७ . -- -- - - भाऊ फार खोडकर आहे.
    माझी
    माझा
    आपले
    माझे
    45s
  • Q8
    ८ . ३४ अंक अक्षरात लिहीतात ?
    सोळा
    चौतीस
    पस्तीस
    45s
  • Q9
    ९ . सत्तेचाळीस अंकात लिहीतात ?
    ४८
    ४ ५
    ४७
    ४ ९
    45s
  • Q10
    १० . अडतीस शब्द अंकात
    ३०
    ३७
    ३२
    ३८
    45s

Teachers give this quiz to your class