placeholder image to represent content

दि. मिरज एज्युकेशन सोसायटी, मिरज.( मराठी/वर्ण विचार)

Quiz by Sanjay Dhamangaonkar

Our brand new solo games combine with your quiz, on the same screen

Correct quiz answers unlock more play!

New Quizalize solo game modes
5 questions
Show answers
  • Q1
    मराठी भाषेचे लेखन आपण --------लिपीत करतो.
    देवनागरी.
    अर्धमागधी.
    पाली.
    मोडी.
    30s
  • Q2
    आपल्या तोंडावाटे निघणार्या मूलध्वनीना ------म्हणतात.
    वर्ण.
    व्यंजने.
    स्वरादी.
    अक्षरे.
    30s
  • Q3
    मराठी भाषेत एकूण -----वर्ण आहेत.
    ५०.
    ४८.
    ३४.
    १२.
    30s
  • Q4
    वाक्य म्हणजे----
    क्रमाने आलेला अर्थपूर्ण अक्षरसमूह.
    शब्दसमूह.
    विचार पूर्ण पणे व्यक्त करणारा एक किंवा अनेक शब्दांचा समूह.
    विचार व्यक्त करण्याचे साधन.
    30s
  • Q5
    मराठी भाषेत एकूण -----स्वर आहेत.
    १०.
    १२.
    ३४.
    १४.
    30s

Teachers give this quiz to your class