placeholder image to represent content

दि. मिरज एज्युकेशन सोसायटी, मिरज. ( मराठी / विरामचिन्हे.)

Quiz by Sanjay Dhamangaonkar

Our brand new solo games combine with your quiz, on the same screen

Correct quiz answers unlock more play!

New Quizalize solo game modes
10 questions
Show answers
  • Q1
    'अर्धविराम' या विरामचिन्हांसाठी योग्य पर्याय कोणता ?
    "..."
    ;
    :
    ?
    30s
  • Q2
    ' उद् गार चिन्ह ' या विरामचिन्हांसाठी योग्य पर्याय कोणता ?
    ;
    !
    :
    ?
    30s
  • Q3
    'एकेरी अवतरण चिन्ह' या विरामचिन्हांसाठी योग्य पर्याय कोणता ?
    "
    '........'
    '
    "......."
    30s
  • Q4
    'स्वल्पविराम' या विरामचिन्हांसाठी योग्य पर्याय कोणता ?
    ;
    .
    ,
    :
    30s
  • Q5
    'अपूर्णविराम' या विरामचिन्हांसाठी योग्य पर्याय कोणता ?
    :
    ,
    ;
    !
    30s
  • Q6
    वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास कोणते चिन्ह वापराल ?
    लोप चिन्ह ....
    अपूर्णविराम :
    अर्धविराम ;
    अपसाधारणचिन्ह -
    30s
  • Q7
    बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्यासाठी कोणते विरामचिन्ह वापराल ?
    :
    दुहेरी अवतरणचिन्ह "...."
    '...'
    ;
    30s
  • Q8
    तीव्र भावना व्यक्त करायची असल्यास कोणते विरामचिन्ह वापराल ?
    लोपचिन्ह .....
    उद् गारचिन्ह !
    दंड ।
    प्रश्नचिन्ह ?
    30s
  • Q9
    एखाद्या शब्दावर जोर द्यावयाचा असल्यास कोणते विरामचिन्ह वापराल ?
    गोल कंस (....)
    दुहेरी अवतरणचिन्ह "...."
    एकेरी अवतरणचिन्ह '...'
    दुहेरी दंड ।।
    30s
  • Q10
    दिवसात तुझी कमाई किती ?
    दंड ।
    उद् गार चिन्ह !
    अर्धविराम ;
    प्रश्नचिन्ह ?
    30s

Teachers give this quiz to your class